#solapur Instagram Photos & Videos

solapur - 129.7k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

 • वढू बुद्रुक ते श्री रायगड मोहीम संपल्यावर 
काही दिवसांनी आम्ही प्रांतीय बैठक साठी 
सांगलीला गेलो होतो .
बुलदाण्यातून आम्ही सात जण होतो 
भरतभाऊ शेळक...
 • वढू बुद्रुक ते श्री रायगड मोहीम संपल्यावर काही दिवसांनी आम्ही प्रांतीय बैठक साठी सांगलीला गेलो होतो . बुलदाण्यातून आम्ही सात जण होतो भरतभाऊ शेळके . संजय जगताप .शंकर थुते. विजय लहाने. सागर चव्हाण .अंबादास चव्हाण . आणि मी . जेव्हा सांगलीला गुरुजींना माहीत पडलं तेव्हा कितीतरी कौतुकाने ते इतर धारकरी बंधुना सांगत होते . विदर्भातून सात जण आलेत हे सात जण लवकरच सातशे होतील अशी खात्री आहे माझी . बैठक संपल्यावर आम्ही गुरुजीचं दर्शन घेतलं आणि निरोप घेणार तेव्हा गुरुजींनी खिशातून कागदात दडलेली एक पन्नास रुपयाची नोट काढली आणि माझ्या हातावर दिली आम्ही नाही म्हटलं . तरी गुरुजींनी ती देत म्हटलं वाटेत याचा खाऊ घ्या आणि सगळे मिळून खा .. तो प्रसंग आठवला की डोळे आपोआप ओले होतात. मी ही त्या वेळेस एक हुशारी केली खाऊ तर घेतला पण ती नोट नाही खर्च केली ती अजून ही आहे . देव घरातील एका पोथी मध्ये जपून ठेवलेली . ही गुरुमाऊली भेटली म्हणून आयुष्याचा अर्थ कळला . आम्हा लेकरांची तूच विठूमाऊली .. माझ्या आयुष्यातील अविसमरनिय क्षण . राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ . || राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ || ( सुवर्ण सिंहासन संकल्प :- अधिक माहिती साठी :- www.suvarnasinhasan.com) #punekar #maharashtra_clickers #punekar #shivajimaharaj #hindu #maharastra #indianarmy #maharashtratourism #maratha #mohim #swarajyarakshaksambhaji #bhideguruji #kolhapur #sangli #mumbai #solapur #belgaum #satara _________________________________ @shrishivapratishthanhindusthan @bhide_guruji @shivaji_maharaj_history @jayostu_hindurashtram @jayostute_maharashtra @indianarmy.adgpi @narendramodi @udayanraje_bhosale _____________________________________ Want to get feature👇🏻 •✔️• Follow us - @shrishivapratishthanhindusthan •✔️• Tag us & use - #shrishivapratishthanhindusthan •✔️• when don’t forget to share it in your story . _____________________________________ आशा खुप साऱ्या प्रतिमा,श्रोल्क व आदरणीय पं.पुं गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे ( गुरुजीं ) यांचे विचार पाहण्यासाठी नक्की follow करा 👇🏻 @shrishivapratishthanhindusthan लाईक करा आणी जोरदार कमेंट _____________________________________
 • 47 1 13 hours ago
 • 😂😂😂...अशाच खुप साऱ्या पोस्ट बघायच्या असतील तर आत्ताच Follow करा...
.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
.
🔵👉🏻👉🏻🔥🔥@assal_osmanabadkar 🔥🔥
.
🔵👉🏻?...
 • 😂😂😂...अशाच खुप साऱ्या पोस्ट बघायच्या असतील तर आत्ताच Follow करा... . 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 . 🔵👉🏻👉🏻🔥🔥@assal_osmanabadkar 🔥🔥 . 🔵👉🏻👉🏻🔥🔥@assal_osmanabadkar 🔥🔥 . 🔵👉🏻👉🏻🔥🔥@assal_osmanabadkar 🔥🔥 . . Use-- #assal_osmanabadkar . ▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪ पोस्ट आवडल्या तर नक्की Like,comment ,Tag करा.. . . .▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪ अधिक मनोरंजन,विनोद आणि हास्यकल्लोळ फक्त आपल्याच Page वर...... . . 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 . . (या पेज वरील सर्व पोस्ट फक्त मनोरंजनासाठी तयार केल्या आहेत. याचा वास्तव जीवनाशी,या पेज च्या नावाशी अथवा या पेजच्या Admin शी काहीही अर्थाअर्थी संबंध नाही.) .▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪ 😎😎😎😎😎😎😎😎 . .▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪ #maharashtra #maharashtra_desha #maharashtratourism #mumbai #mumbaikar #jaymaharashtra #punekar #pune #aurangabad #nagpur #nanded #nashik #viralmarathi #viral #osmanabad #gavthivines #solapur #sangli #satara #kolhapur #marathimemes #marathifunny #marathijokes #marathistatus #marathimulgi #marathitroll #jokes #chyd #gavthijokes
 • 429 7 13 hours ago
 • ⛳️⛳️⛳️येसाजी_कंक🚩🚩
१६७६ साली राज्याभिषेक संपन्न झाल्यावर महाराज दक्षिण काबीज करण्याच्या मोहिमेवर निघाले. आदिलशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी क...
 • ⛳️⛳️⛳️येसाजी_कंक🚩🚩 १६७६ साली राज्याभिषेक संपन्न झाल्यावर महाराज दक्षिण काबीज करण्याच्या मोहिमेवर निघाले. आदिलशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी कुतुबशहाला सोबत घेतले होते. त्यामुळेच महाराज कुतुबशहाच्या भेटीस निघाले. भागानगरीत महाराजांच्या सर्व लवाजम्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. महाराजांसोबत त्यांची काही विश्वासू आणी जवळची माणसे देखील होती. त्यात येसाजी कंक यांचा देखील समावेश होता. महाराजांनी दादमहालात प्रवेश केल्यावर कुतुबशहाने स्वत:हून पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. महाराज स्थानापन्न होताच कुतुबशहाने त्याला मघापासून सतावत असलेला प्रश्न विचारला, हत्ती आणि येसाजींच्या झुंजीचा दिवस ठरला. किल्ल्यामागील पटांगणात शानदार गोलाकार जागा तयार केली गेली. सभोवताली माळे रचून प्रेक्षकांसाठी आणी मान्यवरांसाठी बसण्याची जागा तयार करण्यात आली आणि अखेर तो क्षण आला. उर्वरीत टिप्पणी मध्ये आहे⛳️⛳️⛳️ • • • • • #maharastra #maharastra_ig #pen #karnataka #nagpur #marathi #shivaji #maharaj #swarajyarakshaksambhaji #kolhapur #history #zeemarathi #raigad #pune #shivajimaharajhistory #shivajimaharaj #maratha #durg_naad #nashik #mumbai #thane #kalyan #panvel #satara #sangli #solapur #kolhapur #latur #pune #junnar #khopoli #shivkalyanraja
 • 159 5 13 hours ago
 • 📯तयारी मोहिमेची📯 मावळ्यांनी सज्ज व्हा ..
आपली शस्त्र घेऊन तयार राहा ..
करा शंखनाद ...
तुताऱ्या वाजवा ...
हलगी वाजवा .... पुन्हा एकदा इतिहासाची पु...
 • 📯तयारी मोहिमेची📯 मावळ्यांनी सज्ज व्हा .. आपली शस्त्र घेऊन तयार राहा .. करा शंखनाद ... तुताऱ्या वाजवा ... हलगी वाजवा .... पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार ... शिवछत्रपतीना अपेक्षित अस कार्य , असा देश , अशी परंपरा पुन्हा नव्या उभारीने उभी राहणार .. चला तर मग या पवित्र आणि ऐतिहासिक अश्या कार्याचे साक्षीदार व्हा .. चला गडकोट मोहिमेला चला... !! धारतीर्थ यात्रा !! !!!! वारी !!!!! || राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ || ( सुवर्ण सिंहासन संकल्प :- अधिक माहिती साठी :- www.suvarnasinhasan.com) #punekar #maharashtra_clickers #punekar #shivajimaharaj #hindu #maharastra #indianarmy #maharashtratourism #maratha #mohim #swarajyarakshaksambhaji #bhideguruji #kolhapur #sangli #mumbai #solapur #belgaum #satara _________________________________ @shrishivapratishthanhindusthan @bhide_guruji @shivaji_maharaj_history @jayostu_hindurashtram @jayostute_maharashtra @indianarmy.adgpi @narendramodi @udayanraje_bhosale _____________________________________ Want to get feature👇🏻 •✔️• Follow us - @shrishivapratishthanhindusthan •✔️• Tag us & use - #shrishivapratishthanhindusthan •✔️• when don’t forget to share it in your story . _____________________________________ आशा खुप साऱ्या प्रतिमा,श्रोल्क व आदरणीय पं.पुं गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे ( गुरुजीं ) यांचे विचार पाहण्यासाठी नक्की follow करा 👇🏻 @shrishivapratishthanhindusthan लाईक करा आणी जोरदार कमेंट _____________________________________
 • 41 0 13 hours ago
 • 😂😂😂😂😂😂😂😂 यामुळे आता खूप कमी मुलांचं नाव यश ठेवतात🤣🤣🤣
 • 😂😂😂😂😂😂😂😂 यामुळे आता खूप कमी मुलांचं नाव यश ठेवतात🤣🤣🤣
 • 489 133 14 hours ago
 • ⛳️🚩बहादूरगड ⛳️🚩
•
•
बहादूरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. बहादूरगड हे या किल्ल्याचे प्रचलित नाव होते पण अधिकृत नव्हते त्याचे ...
 • ⛳️🚩बहादूरगड ⛳️🚩 • • बहादूरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. बहादूरगड हे या किल्ल्याचे प्रचलित नाव होते पण अधिकृत नव्हते त्याचे नाव पांडे पेडगावचा भुईकोट आहे gazatte मध्येही अशीच नोंद आहे. २००८ मध्ये इतिहासप्रेमी, शिव शंभू भक्तांनी या गडाचे धर्मवीरगड असे नामकरण केले आहे. २५ मे २००८ ला हजारो शिव शंभु भक्तांच्या व इतिहासप्रेमींच्या इच्छेनुसार या गडाला " धर्मवीरगड " असे यथोचित नामकरण करण्यात आले. आज या गडाला ' धर्मवीरगड ' असेच संबोधले जाते. . भौगोलिक स्थान:- पेडगावचा किल्ला बहादूरगड म्हणून प्रसिद्ध आहे. बहादूरगड किल्ला ( आता धर्मवीरगड ) अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदे तालुक्यामधे आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिणसीमेवर भीमा नदी वहाते. या भीमा नदीच्या उत्तरतीरावर धर्मवीरगड किल्ला आहे. उर्वरीत टिप्पणी मध्ये आहे⛳️⛳️⛳️ • • • • • फोटो साभार:- @snehalprasade ⛳️🚩👏 #maharastra #maharastra_ig #pen #karnataka #nagpur #marathi #shivaji #maharaj #swarajyarakshaksambhaji #kolhapur #history #zeemarathi #raigad #pune #shivajimaharajhistory #shivajimaharaj #maratha #durg_naad #nashik #mumbai #thane #kalyan #panvel #satara #sangli #solapur #pune #junnar #khopoli #shivkalyanraja
 • 292 5 15 hours ago
 • आजच FOLLOW करा @ek_baki_ekaki_
आणि कुणाच्यातरी आठवणीत हरवुन जा...कुणाच्यातरी आठवणीत डोळ्यात पाणी नाहीतर ओठांवर हसू नक्कीच येईल.. शब्द माझे भावना तु...
 • आजच FOLLOW करा @ek_baki_ekaki_ आणि कुणाच्यातरी आठवणीत हरवुन जा...कुणाच्यातरी आठवणीत डोळ्यात पाणी नाहीतर ओठांवर हसू नक्कीच येईल.. शब्द माझे भावना तुमच्या.. मराठी माणसाने नक्की FOLLOW @ek_baki_ekaki करा.... जय महाराष्ट्र🚩...ध्येय मराठी माणसाला जोडण्याचं आणि मराठी माणसाला एकत्र आणण्याचं... ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• या पेज वरील सर्व पोस्ट ह्या फक्त मनोरंजनासाठी बनवलेल्या असून त्याचा वास्तविक जीवनाशी किंवा कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही तसं आढळल्यास तो निव्वळ यिगायोग समजावा,मी प्रत्येक व्यक्तीचा आदरच करतो... ➡️Like🤗 ➡️Comment❤️ ➡️Follow🤗❤️ ➡️Share❤️🔥 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• पोस्ट आवडली असेल तर आजच FOLLOW करा @ek_baki_ekaki_🤗🔥 आणि स्टोरी मध्ये पेज ला mention करा 🙂🤗✌️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• हा हॅश टॅग वापरा👇👇👇 #mhanje_amhi_yede_ ⬇️⬇️⬇️⬇️⬇️👇👇👇⬇️⬇️⬇️⬇️⬇️ आणि follow करा @ek_baki_ekaki_ @ek_baki_ekaki_ @ek_baki_ekaki_ @ek_baki_ekaki_ @ek_baki_ekaki_ ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• #nashikshoutout #puneshoutout #marathistatus #maharashtratimes #nashikgram #marathitradition #maharashtratourism #madlover #maharashtradesha #love #maharashtra_ig #marathimulga #marathifunny #marathimulgi #marathimotivational #marathiinspirations #marathipeople #marathikavita #nashikdiaries #marathicomedy #maharashtra #marathijokes #ek_baki_ekaki_ #pune_exploring #punekar #mumbaikar #solapur #nashik #navimumbai ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• इथे अपलोड झालेल्या पोस्ट माझ्या स्वतःचा, स्वलिखित किंवा वाचनात आलेल्या असतील... ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• तुमच्या काही पोस्ट पेज वर टाकायच्या असतील तर DM (Direct message) करा.😉 ************************************** असचं प्रेम राहू द्या ❤️❤️ धन्यवाद🙏🤗🔥
 • 169 0 15 hours ago