#shivajimaharajhistory Instagram Photos & Videos

shivajimaharajhistory - 11.7k posts

Top Posts

 • अवघ्या हिंदुस्थानाचं लक्ष वेधणारी घटना घडत होती..
रायगडी शिवाजीपुत्र संभाजी पित्याच्या सुवर्ण सिंहासनावर आरुढ होत होते..
सवाई शिवाजी स्वराज्याला भे...
 • अवघ्या हिंदुस्थानाचं लक्ष वेधणारी घटना घडत होती.. रायगडी शिवाजीपुत्र संभाजी पित्याच्या सुवर्ण सिंहासनावर आरुढ होत होते.. सवाई शिवाजी स्वराज्याला भेटत होते..! मुजरे झडत होते.. आणि दाहीदिशांना अल्काब घुमत होता.. मेहरबान.. निगाह रख्खो.. खडी ताजिम.. आस्ते कदम.. आस्ते कदम.. आस्ते कदम.. महाराज... ज्ञानकोविंद.. सर्जा.. रणधुरंधर.. क्षत्रियकुलावतंस.. सिंहासनाधिश्वर.. छत्रपती.. संभाजी महाराज..!!! 16 जानेवारी श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा रायगड _________________________________ . . . छायाचित्र - @dhana_unaad . . ________________________________ Want to get Feature⤵ . ✔•Follow us @shivaji_maharaj_history . ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory • . ✔•When u get featured don't forget to share it in your story• ________________________________ #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra #pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram #picoftheday #maharashtra #pune #marathaempire #jayshivray #maharaj #wanderlust #like4like ________________________________ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @shivaji_maharaj_history लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
 • 7717 7 23 hours ago

Latest Instagram Posts

 • ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ . 
१७ जानेवारी १६०१
असीरगड - अर्थात दख्खनचा दरवाजा
अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहित होती. असीरगढ़वर चाल कर...
 • ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ . १७ जानेवारी १६०१ असीरगड - अर्थात दख्खनचा दरवाजा अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहित होती. असीरगढ़वर चाल करायच्या हेतूने त्याने दक्षिणेची मोहीम उघडली. जशी फारुकी बादशाहाला हि गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला. हा बंदोबस्त यवढा होता कि किल्ला सर्व बाजूनी वेढला गेला तरी किल्ला १० वर्ष लढला असता. अकबराने किल्ल्याला वेढा दिला आणि दारूगोळ्याचा मारा सुरु केला. रात्रंदिवस तोफगोळ्यांचा भडीमार करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर अकबराने दूत किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशाहाला आमंत्रण दिले. फारुकी बादशाहाने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तो तहाची बोलणी करायला बाहेर आला. जशी तहाची बोलणी सुरु झाली त्याचवेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकी बादशाहावर हल्ला केला आणि त्याला जायबंदी केले. अशा प्रकारे कुटनीतीने अकबराने फारुकी बादशाहाला कैद केले. "यह तुमने मेरे साथ विश्वासघात किया" है। यावर अकबरने "राजनीति में सब कुछ जायज है।" असे उत्तर दिले. किल्लेदार आणि शिपायांना सोने-चांदी देऊन किल्ला काबीज केला. अशा प्रकारे १७ जानेवारी १६०१ ला अकबराने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला. . १७ जानेवारी १६४५ छत्रपती शिवरायांनी दादाजी नरसप्रभुंना पत्र पाठवले. रोहिड व वेलवंड भागाचे कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे शिवरायांबरोबर उठावात सामिल झाले, यामुळे विजापुर दरबाराने त्याना जरबेचे पत्र पाठवले, त्यामुळे हवालदिल झालेल्या दादाजींना शिवरायांनी पत्र पाठवून स्वराज्यात सामिल होण्याचे आवाहन केले. . १७ जानेवारी १६४८ आदीलशहाने "नवाब मुस्तफाखान" यास हुकूम दिला की,कर्नाटक मध्ये जाऊन त्या बगावतखोर "शहाजी भोसले" ला गिरफ्तार करा. "नवाब मुस्तफाखान" आणि "बाजी घोरपडे" प्रचंड फौज घेऊन विजापूरहून "किल्ले जिंजी" कडे निघाले. . संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट . . संपूर्ण दिनविशेष फेसबुक पेज वर दिलेले आहे पेजची लिंक bio मध्ये दिलेली आहे. . .. ________________________________ Want to get Feature⤵ . ✔•Follow us @[email protected]_king_of_india_ . ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory • . ✔•When u get featured don't forget to share it in your story• ________________________________ #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort
 • 4 0 6 minutes ago
 • ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ . 
१७ जानेवारी १६०१
असीरगड - अर्थात दख्खनचा दरवाजा
अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहित होती. असीरगढ़वर चाल कर...
 • ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ . १७ जानेवारी १६०१ असीरगड - अर्थात दख्खनचा दरवाजा अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहित होती. असीरगढ़वर चाल करायच्या हेतूने त्याने दक्षिणेची मोहीम उघडली. जशी फारुकी बादशाहाला हि गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला. हा बंदोबस्त यवढा होता कि किल्ला सर्व बाजूनी वेढला गेला तरी किल्ला १० वर्ष लढला असता. अकबराने किल्ल्याला वेढा दिला आणि दारूगोळ्याचा मारा सुरु केला. रात्रंदिवस तोफगोळ्यांचा भडीमार करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर अकबराने दूत किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशाहाला आमंत्रण दिले. फारुकी बादशाहाने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तो तहाची बोलणी करायला बाहेर आला. जशी तहाची बोलणी सुरु झाली त्याचवेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकी बादशाहावर हल्ला केला आणि त्याला जायबंदी केले. अशा प्रकारे कुटनीतीने अकबराने फारुकी बादशाहाला कैद केले. "यह तुमने मेरे साथ विश्वासघात किया" है। यावर अकबरने "राजनीति में सब कुछ जायज है।" असे उत्तर दिले. किल्लेदार आणि शिपायांना सोने-चांदी देऊन किल्ला काबीज केला. अशा प्रकारे १७ जानेवारी १६०१ ला अकबराने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला. . १७ जानेवारी १६४५ छत्रपती शिवरायांनी दादाजी नरसप्रभुंना पत्र पाठवले. रोहिड व वेलवंड भागाचे कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे शिवरायांबरोबर उठावात सामिल झाले, यामुळे विजापुर दरबाराने त्याना जरबेचे पत्र पाठवले, त्यामुळे हवालदिल झालेल्या दादाजींना शिवरायांनी पत्र पाठवून स्वराज्यात सामिल होण्याचे आवाहन केले. . १७ जानेवारी १६४८ आदीलशहाने "नवाब मुस्तफाखान" यास हुकूम दिला की,कर्नाटक मध्ये जाऊन त्या बगावतखोर "शहाजी भोसले" ला गिरफ्तार करा. "नवाब मुस्तफाखान" आणि "बाजी घोरपडे" प्रचंड फौज घेऊन विजापूरहून "किल्ले जिंजी" कडे निघाले. . संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट . . संपूर्ण दिनविशेष फेसबुक पेज वर दिलेले आहे पेजची लिंक bio मध्ये दिलेली आहे. . .. ________________________________ Want to get Feature⤵ . ✔•Follow us @shivaji_maharaj_history . ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory • . ✔•When u get featured don't forget to share it in your story• ________________________________ #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort
 • 571 1 25 minutes ago
 • कुंभलगड.... राजसमंद जिल्हा, राजस्थान... भारतातल्या सर्वात जुन्या अरवली पर्वतरांगेतला सर्वात उंच किल्ला (तीन हजार ७६६ फूट) म्हणजे कुंभलगड... चीनच्या...
 • कुंभलगड.... राजसमंद जिल्हा, राजस्थान... भारतातल्या सर्वात जुन्या अरवली पर्वतरांगेतला सर्वात उंच किल्ला (तीन हजार ७६६ फूट) म्हणजे कुंभलगड... चीनच्या भिंतीनंतर ४४ किलोमीटरची सर्वात लांब मानवनिर्मित तटबंदी म्हणजे कुंभलगड कुंभलगडाची अशी अनेक वैशिष्टय़े आपण ऐकलेली असतात त्यामुळे किल्ला पाहण्याची उत्सुकता वाढते किल्ल्याचे भव्य बुरूज आणि दुहेरी तटबंदी आपले स्वागत करतात कुंभलगडाचे प्राचीन काळी नाव होते मिच्छद्रगड ८०० वर्षे अंधारात राहिलेल्या या किल्ल्याचे भाग्य राणा हमीरच्या काळात परत उदयाला आले हमीरचे बालपण या किल्ल्यावर गेले होते इसवी सन १४३३ मध्ये महाराणा कुंभाने हा किल्ला नव्याने बांधला मेवाडमधल्या ८४ किल्ल्यांपकी ३२ किल्ले एकटय़ा राणा कुंभने बांधले आहेत राणा कुंभने कुंभलगडाला आपली दुसरी राजधानी बनवले इसवी सन १५९७ ला ज्येष्ठ शुक्ल तृतीयेला (९ मे १५४०) महाराणा प्रतापसिंहाचा जन्म कुंभलगडावर झाला. किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर चढण्यासाठी व्यवस्थित मार्ग बनवलेला आहे. रामपोल, भरवपोल, निंबूपोल, पगडापोल हे दरवाजे ओलांडत आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो... किल्ल्याला याशिवाय तटबंदीत आरेटपोल, हल्लापोल, हनुमानपोल इत्यादी दरवाजे आहेत. बालेकिल्ल्यावर राणाकुंभ महाल आहे वरच्या बाजूला चढून गेल्यावर महाराणा प्रतापांचे जन्मस्थान आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च भागात फतेह प्रकाश नावाचा राजवाडा आहे या राजवाडय़ाच्या गच्चीवरून संपूर्ण किल्ला, तटबंदी आणि आजूबाजूचा दुर्गम परिसर दिसतो किल्ल्यावर अनेक मंदिरे आहेत किल्ला उतरून परत पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन मंदिर पाहायला जाता येते... या ठिकाणी दररोज संध्याकाळी लाइट आणि साऊंड शो असतो यात किल्ल्याचा आणि मेवाडचा इतिहास सांगितला जातो..... फोटो साभार : वंदना दीक्षित..... ________________________________ Want to get Feature⤵ . ✔•Follow us @shivaji_maharaj_history . ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory • . ✔•When u get featured don't forget to share it in your story• ________________________________ #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra #pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram #picoftheday #maharashtra #pune #marathaempire #jayshivray #maharaj #wanderlust #like4like ________________________________ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @shivaji_maharaj_history
 • 1715 1 44 minutes ago
 • 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 】||⛳
शिवरायांचे भारी एकमेव पेज.
लाखो मराठी बांधवाना जोडण्याचा संकल्प 🏆
अशाच अप्रतिम फोटोंसाठी नक्की follow करा 👌
●⏩...
 • 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 】||⛳ शिवरायांचे भारी एकमेव पेज. लाखो मराठी बांधवाना जोडण्याचा संकल्प 🏆 अशाच अप्रतिम फोटोंसाठी नक्की follow करा 👌 ●⏩⏩⏩ @chatrapati_shivajii_maharaj ⏪ -------------------------------------------- ➡️【मराठी माणसाच्या हक्काचं page )】☆☆☆ ➡️आवडल्यास like, comment ,share करा👌 ------------------------------------------------------------- 👉नवीन पेज ला प्रेमळ support👍असू द्या 😍 👉तुमच्या कडू गोड सूचनांचं नेहमीच स्वागत 😎 👉आणि अभिमान बाळगा मराठी असल्याचा 💪 👉follow करून unfollow करणार असाल तर , आपल्या आया बहिणींची अब्रू वाचवणाऱ्या  छत्रपतींना एकदा मनापासून आठवून पहा... ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● ✔ most follows : @chatrapati_shivajii_maharaj 🔏All copyright's are reserved © _______________________________________ ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● #shivajimaharajhistory  #shivajimaharaj  #chatrapati #jayshivray  #swarajya  #maharaj  #maharashtra_forts  #jayostute_maharashtra  #durg_naad #maharashtra_ig  #maharashtra_desha #royalmarathi  #sahyadri_clickers #insta_maharashtra  #maharashtra  #streetsofindia #streetsofmaharashtra  #india_gram
 • 764 3 12 hours ago
 • *🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩*
. *१६ जानेवारी १६६०*

अफजलखान वधानंतर पन्हाळगड , कोल्हापूर प्रांत हरलेल्या आदिलशहाने मराठ्यांवर दुसरी मोहीम ...
 • *🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩* . *१६ जानेवारी १६६०* अफजलखान वधानंतर पन्हाळगड , कोल्हापूर प्रांत हरलेल्या आदिलशहाने मराठ्यांवर दुसरी मोहीम उघडली . रुस्तुम झमान, फाझल खान शिवरायांवर चालून आले असता त्यांचा पराभव होऊन त्यांनी पुन्हा विजापूरची वाट धरली . *१६ जानेवारी १६६६* पहाटे ३ वाजता... शिवाजी महाराजांचा पन्हाळगडावर पराभव. १००० मावळे ठार. शिवाजी महाराजांचे विशाळगडाकडे पलायन.�या घटनेने हिंदुपतपातशाहीतील समिकरणे बदलली. नेतोजी पालकर शिवाजी महाराजांना वेळेवर कुमक करू शकले नाहीत, म्हणून नेतोजी पालकरांना शिवरायांनी बडतर्फ केले. कुडतोजी गुजरांना 'प्रतापराव' ही पदवी देऊन सरनौबती दिली. . *१६ जानेवारी १६८१* संभाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती “हंबीरराव मोहिते” यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली. शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी राज्याभिषेक करण्यात आला. . *१६ जानेवारी १६८१* औरंगजेबावर चाल करून आलेला त्याचा पुत्र अकबरास औरंगजेबाने पुरते तोंडघशी पाडले त्यामुळे अकबरास जे राजपूत मदत करीत होते त्यांनी अकबराची पाठ सोडली व १६ जानेवारी रोजी सकाळी लढाईस तोंड उघडले त्यावेळी अकबराकडून थोडेच सैन्य रणांगणावर होते तथापि दुर्गादासने अकबरास अंतर दिले नाही. आपल्या पित्याच्या म्हणजेच औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी पळ काढला आणि दक्षिणेत शिवाजीपुत्र संभाजी प्रबळ आहे त्याच्याशी राजपुतांचे संगनमत करून औरंगजेबाचा डाव हाणून पडावा असा विचार करण्यात आला. . *संदर्भ -: सह्याद्रीचे अग्निकुंड* . . ________________________________ #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra #pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram #picoftheday #maharashtra #pune #marathaempire #jayshivray #maharaj #wanderlust #like4like #shivajimaharajhistory © छायाचित्र व माहितीचे हक्क @shivaji_maharaj_history यांच्याकडे राखिव आहेत. त्यांचा वैयक्तिक म्हणून कोणीही गैरवापर केल्याचे आढळल्यास अथवा ती स्वतःची म्हणून प्रसिद्ध केल्यास कारवाई करण्यात येईल. । #जगदंब #।
 • 38 0 13 hours ago
 • राज्याभिषेक एका रण धुरंधराचा..।।
राज्याभिषेक एका शिव पुत्राचा..।।
राज्याभिषेक एका साहित्यिकाचा..।।
राज्याभिषेक एका योध्या चा..।।
राज्याभिषेक एका रा...
 • राज्याभिषेक एका रण धुरंधराचा..।। राज्याभिषेक एका शिव पुत्राचा..।। राज्याभिषेक एका साहित्यिकाचा..।। राज्याभिषेक एका योध्या चा..।। राज्याभिषेक एका राजपुत्राचा..।। राज्याभिषेक एका रौद्ररूपाचा..।। राज्याभिषेक आमच्या धाकल्या धन्याचा..।। राज्याभिषेक आपल्या संभाजी राजा चा..।। छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले राज्याभिषेक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...🚩 छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक सोहळा... किल्ले फोंडा, गोवा राज्य.. जय रौद्र शंभो...🙏🚩 #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #raje #shivajimaharaj #history #fort #killa #maharaj_shivaji #maharashtra #pune #raja #king #maratha #worrier #worldfamous #indiatourism #travelindia #travelgram #picoftheday #maharashtra #pune #marathaempire #jayshivray #maharaj #wanderlust #like4like #shivajimaharajhistory © छायाचित्र व माहितीचे हक्क @shivaji_maharaj_history यांच्याकडे राखिव आहेत. त्यांचा वैयक्तिक म्हणून कोणीही गैरवापर केल्याचे आढळल्यास अथवा ती स्वतःची म्हणून प्रसिद्ध केल्यास कारवाई करण्यात येईल. । #जगदंब #।
 • 42 0 13 hours ago
 • 🚩!! *श्री श्री श्री शिवछत्रपतयं नम:* !!🚩 ⛳️!! *अपरिचित शिवकालीन ईतिहास* !!⛳️
!! *सिंहगडाने पुन्हा मोगलांचा उंबरा ओलांडून स्वराज्यात हरहर महादेव ग...
 • 🚩!! *श्री श्री श्री शिवछत्रपतयं नम:* !!🚩 ⛳️!! *अपरिचित शिवकालीन ईतिहास* !!⛳️ !! *सिंहगडाने पुन्हा मोगलांचा उंबरा ओलांडून स्वराज्यात हरहर महादेव गर्जला * !! उत्तर शिवकालात सिंहगड, राजगड, पुरंदर रायगड यासारखे बुलंद किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्यांना देशावर प्रभावी हालचाली करणे अवघड जात होते. त्याच बरोबर कोकणात देखील प्रतिकारात अडथळे निर्माण होऊ लागले होते. अशा बिकट परिस्थितिवर मात करण्यासाठी, हे बलदंड किल्ले परत जिंकणे आवश्यक होते. या सर्व गोष्टींचा विचार करुन इ.स.१६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ले जिंकण्याचे विचार सुरु केला. या काळात अनेक शुरवीरांचा उदय झाला, त्यापैकीच एक नाव सरदार नावजी लखमाजी बलकवडे, नावजी हे सचिवांच्या पायदळात पदाती सप्तसहस्त्री होते. त्यांनी सिंहगड जिंकुन देण्याचे कबुल केले. त्या बदल्यात शंकराजी पंतानी त्यांना पवन मावळातील सावरगाव इनाम द्यायचे असे ठरले. शंकराजी पंताना सिंहगडाच्या भौगोलिक परिस्थितिचा चांगला अंदाज होत. हे काम नावजीसारख्या एकट्या दुकट्याचे नाही हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे नावजी बरोबर सरदार विठोजी कारके याना मदतनीस म्हणुन दिले. त्यानुसार प्रथम विठोजींनी एकट्याने आणि नंतर विठोजी आणि नावजी दोघांनी मिळून सिंहगडाच्या घेराची तपासणी केली. त्यांना असे आढळले की सिंहगड आधीच कठीण, त्यात मोगलांनी सावध होउन काही ठिकाणी किल्ल्याची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करुन तेथे चौक्या, पहारे आणि रात्रीच्या गस्ती वाढवलेल्या होत्या. शिवाय जास्तीचे सैन्य देखिल या काळात किल्ल्यावर तैनात होते. दगा फटका करुन किल्ला घेण्याची सोय राहिली नव्हती. त्यामुळे सुभेदार मालुसरेनां जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्याच आता पण असणार याचे जाण पंतसचीव, नावजी आणि विठोजी यांना होती. दि. २५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरुन निघाले. पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत सिंहगड नजीकच्या जंगलात येउन पोहोचले आणि योग्य संधीची वाट पाहत ५ दिवस दबा धरुन बसले. दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी बलकवडे शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढू लागले. #maharastra #maharastra_ig #pen #karnataka #nagpur #marathi #shivaji #maharaj #swarajyarakshaksambhaji #kolhapur #history #zeemarathi #raigad #pune #shivajimaharajhistory #shivajimaharaj #maratha #durg_naad #nashik #mumbai #thane #kalyan #panvel #satara #sangli #solapur #kolhapur #latur #pune #junnar #khopoli #pali
 • 289 2 14 hours ago
 • #आजचे_शिव_दिनविशेष
*********************
१६ जानेवारी इ.स.१६६०
अफजलखान वधानंतर पन्हाळगड , कोल्हापूर प्रांत हरलेल्या आदिलशहाने मराठ्यांवर दुसरी मोहीम...
 • #आजचे_शिव_दिनविशेष ********************* १६ जानेवारी इ.स.१६६० अफजलखान वधानंतर पन्हाळगड , कोल्हापूर प्रांत हरलेल्या आदिलशहाने मराठ्यांवर दुसरी मोहीम उघडली. रुस्तुम झमान, फाझल खान शिवरायांवर चालून आले असता त्यांचा पराभव होऊन त्यांनी पुन्हा विजापूरची वाट धरली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १६ जानेवारी इ.स.१६६६ पन्हाळगड जिंकण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव 'नेताजी पालकर' वेळेवर न आल्याने फसला. १००० मावळे कापले गेले आणि मराठ्यांचा पराभव झाला. नेताजी पालकरांना छत्रपती शिवरायांनी बडतर्फ केले आणि त्या जागी कुडतोजी गुजरांना 'प्रतापराव' ही पदवी देऊन सरनौबत बनवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १६ जानेवारी इ.स.१६६८ इंग्लंडच्या राजाने १६ जानेवारी १६६८ रोजी शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी दयावी म्हणुन विनंती केली. उत्तरादाखल २ ऑगस्ट १६६८ रोजी महाराजांनी जे पत्र आपल्या वकिलामार्फ़त इंग्लंडच्या राजाला पाठवले त्यात त्यांचा मुत्सद्दीपणा आणि जागरूकता दिसून येते. राजे म्हणतात, "दगाबाजी केलियास दोस्ती राहणार नाही आणि कंपनिस ताकीद करावी की व्यापाराशिवाय दुसरे कामात शिरू नये." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #maharastra #maharastra_ig #pen #karnataka #nagpur #marathi #shivaji #maharaj #swarajyarakshaksambhaji #kolhapur #history #zeemarathi #raigad #pune #shivajimaharajhistory #shivajimaharaj #maratha #durg_naad #nashik #mumbai #thane #kalyan #panvel #satara #sangli #solapur #kolhapur #latur #pune #junnar
 • 308 1 14 hours ago
 • सह्याद्री भटकंती करताना कधी स्वतः मध्ये हरवून गेलो काही कळलंच नाही. सह्याद्रीत छोटया छोट्या गोष्टीत सुख आहे. सह्याद्री कधीच कोणाला नाराज करत नाही ?...
 • सह्याद्री भटकंती करताना कधी स्वतः मध्ये हरवून गेलो काही कळलंच नाही. सह्याद्रीत छोटया छोट्या गोष्टीत सुख आहे. सह्याद्री कधीच कोणाला नाराज करत नाही 😇✌️ . . . #sahyadri_clickers #shivajimaharajhistory #durg_naad
 • 219 1 15 hours ago
 • 🚩👑 श्री शंभूछत्रपती राज्याभिषेख सोहळा 👑🚩
🚩धर्मशास्त्रपंडित...
🚩ज्ञानगोविंद... 🚩सर्जा...
🚩रणधुरंदर...
🚩👑छत्रपती संभाजी महाराजांचा👑 विजय अ...
 • 🚩👑 श्री शंभूछत्रपती राज्याभिषेख सोहळा 👑🚩 🚩धर्मशास्त्रपंडित... 🚩ज्ञानगोविंद... 🚩सर्जा... 🚩रणधुरंदर... 🚩👑छत्रपती संभाजी महाराजांचा👑 विजय असो... 🚩👑 महापराक्रमी रणझुंजार स्वराज्यरक्षक सिंहासनाधिश्वर क्षत्रियकुलावतंस धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांना मानाचा मुजरा 👑🚩 #shivajimaharajhistory #rajashivchatrapati #swarajyarakshaksambhaji #chatrapatisambhajimaharaj #marathaempire #marathawarrior #maratha96k #marathas #swarajya #raigad
 • 42 0 15 hours ago
 • 🚩*३३८वा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन
|| १६ जानेवारी १६८१ ||
(माघ शुद्ध सप्तमी, शके १६०२) •
⛳️🚩|| राजमाता जिजाऊंचा विजय आहे ||⛳️🚩 • 🚩🚩" श...
 • 🚩*३३८वा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन || १६ जानेवारी १६८१ || (माघ शुद्ध सप्तमी, शके १६०२) • ⛳️🚩|| राजमाता जिजाऊंचा विजय आहे ||⛳️🚩 • 🚩🚩" शंभूछत्रपती "🚩🚩 ⛳️【 स्वराज्याचे धाकले धनी 】⛳️ • छत्रपती शंभूराजांच्या , छत्रपती बनण्याला एक पार्शवभूमी आहे , ह्या विशेष लेखात , युवराज शंभूराजे ते छत्रपती शंभूराजे हा संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एका महत्वपूर्ण प्रवासाचा आढावा घेणार आहोत . ■ स्वराज्याचा वारस कोण ? : - शंभूराजे दि. २१ डिसेंबर १६७९ रोजी , मामुरखानाच्या ( दिलेरखानाच्या ) मोगली गोटातून बाहेर पडले , पुढे दि. १३ जानेवारी १६८० रोजी , युवराज शंभूराजे सरनौबत हंबीरराव ( हंसाजी मोहिते ) , यांसोबत किल्ले पन्हाळ्यावर आले होते . खानाच्या छावणीत जाणे , हा छत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांच्या प्रभावी राजकारणाचा एक भाग होता , वास्तविक बखरकारांनी त्याचा वेगळा अर्थ काढून शंभुराजांवर , ' फितूरीचे ' आरोप केले , परंतु सत्यापुढे कोणाचे काहीच चालले नाही . पुढे शिवरायांनी , किल्ले पन्हाळगडावर जाऊन शंभूराजांची भेट गेली , पिता - पुत्रां मध्ये मसलत झाली , पुढची दिशा ठरली . छत्रपती शिवरायांनी शंभूराजांच्या दिमतीस म्हळोजी घोरपडे नावाचा विश्वासू आणि अनुभवी सरदार दिला होता . उर्वरीत टिप्पणी मध्ये आहे⛳️⛳️⛳️ • • • • • शंभूमाहीतीगार:-राहुल रमेशजी पाटील🚩👏 #maharastra #maharastra_ig #pen #karnataka #nagpur #marathi #shivaji #maharaj #swarajyarakshaksambhaji #kolhapur #history #zeemarathi #raigad #pune #shivajimaharajhistory #shivajimaharaj #maratha #durg_naad #nashik #mumbai #thane #kalyan #panvel #satara #sangli #solapur #kolhapur #latur #pune #junnar #khopoli #shivkalyanraja
 • 977 9 16 hours ago