#maharashtra Instagram Photos & Videos

maharashtra - 2.2m posts

Top Posts

 • 🚩🚩निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्य...
 • 🚩🚩निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला! स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला, असा एक “मर्द मराठा संभाजी” होऊन गेला…🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #maharashtra #maharashtra_majha #maharashtra_igers #maharashtra_desha #marathi #marathibana #marathikavita #maratha #shivajimaharaj #sambhajimaharaj #pune #mumbai #aurangabad #satara #mimarathi
 • 498 7 yesterday
 • #१६जानेवीरी_छञपती_शंभूराजे_राज्याभिषेक_दिन

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महापराक्रमी राजा,
ज्याच्या मृत्यूला...
 • #१६जानेवीरी_छञपती_शंभूराजे_राज्याभिषेक_दिन हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महापराक्रमी राजा, ज्याच्या मृत्यूलाही जगाच्या इतिहासात तोड नाही. ज्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे सांभाळली आणि पुढील 9 वर्षात हिंदुस्तानातील सर्व बलाढ्य सुलतानांना धूळ चारली. अशा "छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले" यांना त्यांच्या राजाभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा…. "देश धरम पर मिटणेवाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक हि "शंभूराजा" था"... राजमाता_राष्ट्रमाता_माॅसाहेब_जिजाऊ_कि_जय श्रीमंतयोगी_छञपती_शिवाजी_महाराज_की_जय धर्मवीर_छञपती_संभाजी_महाराज_की_जय ⛳जयोस्तु_मराठा_जय_महाराष्ट्र⛳ @amhi_chatrapati_bhakta_ #amhi_chatrapati_bhakta #nashik #maharashtra_fort #aamchimumbai #marathi #mumbai #dholtasha #maharashtra #maratha #pune #durg_naad #puneri
 • 1366 4 yesterday

Latest Instagram Posts

 • pyaar ke sadme🤤 hai.... dhoke ki 💔kahani hai.... zindagi or kuch nai bas ex or next ki kahani hai. 😜❤️🌹
.
.
.
.
Real photography 
Click by @am_...
 • pyaar ke sadme🤤 hai.... dhoke ki 💔kahani hai.... zindagi or kuch nai bas ex or next ki kahani hai. 😜❤️🌹 . . . . Real photography Click by @am_i_omkar
 • 12 1 17 hours ago
 • नाथ संप्रदायाचे आद्यपीठ गोरक्षनाथ मंदीर,गोरखपुर चे गोरक्षपीठाधीश्वर महंत श्री #योगीआदित्यनाथजी (मुख्यमंत्री -उ.प्र)
यांचे देऊळगाव राजा येथे संपन्न ...
 • नाथ संप्रदायाचे आद्यपीठ गोरक्षनाथ मंदीर,गोरखपुर चे गोरक्षपीठाधीश्वर महंत श्री #योगीआदित्यनाथजी (मुख्यमंत्री -उ.प्र) यांचे देऊळगाव राजा येथे संपन्न होणार्या श्रीसंत नरहरिनाथमहाराज द्विशतकोत्तर रौप्य महोत्सवी (२२५व्या) पुण्यतिथी सोहळ्यास शुभाशिर्वाद व शुभेच्छा. #yogi #yogiadityanath #cmyogi #nath #nathpanth #नाथ #maharashtra #warkari
 • 4 1 17 hours ago
 • 👑रूद्राचा आवतार, वाघाचा ठसा होता...🐯 👉अरे... विचारा त्या सह्याद्रीला... माझा शंभुराजा कसा होता 
#swarajyarakshaksambhaji #shivajimaharaj #mahara...
 • 👑रूद्राचा आवतार, वाघाचा ठसा होता...🐯 👉अरे... विचारा त्या सह्याद्रीला... माझा शंभुराजा कसा होता #swarajyarakshaksambhaji #shivajimaharaj #maharashtra #tulapur स्वराज्य रक्षक संभाजी ह्या कार्यक्रमातील शिवाजी महाराजांण सोबत एक शन 🚩
 • 2 0 17 hours ago